जेष्ठ कवी व ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविवर्य कुसुमाग्रज उर्फ श्री वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून दिनांक २७ फेब्रुवारी , २०१९ रोजी ओरिएंटल एजुकेशन सोसायटीच्या ओरिएंटल कॉलेज ऑफ लाँ, सानपाडा येथे “मराठी भाषा गौरव दिन” साजरा करण्यात आला .